POTHOLES : चाकण-तळेगाव एमआयडीसीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत.

POTHOLES

औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे आणि पार्किंग व्यवस्थेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश. POTHOLES चाकण प्रतिनिधी दि. १२ – चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडी तसेच रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करणे. संबंधित कंपन्यांनी स्वतःच्या आवारात पार्किंगची व्यवस्था करणे. अतिक्रमणे हटविणे आणि या क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती पूर्ण करावी. या सर्व … Read more

CHAKAN : चाकणची वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन बाह्यवळण रस्ते उभारणार.

CHAKAN

रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद. CHAKAN चाकण प्रतिनिधी दि.१२ – चाकणसह एमआयडीसीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) चार नवीन बायपास उभारण्यात येणार आहेत. या नवीन बायपासमुळे चाकणमधील वाहतूककोंडीचा भार कमी होण्यास मदत मिळेल. पुणे-नाशिक, तळेगाव चाकण शिक्रापूर या दोन महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित चार बाह्यवळण मार्ग (बायपास) बनविण्यात येणार आहे. भूसंपादन … Read more

CHAKANMIDC : चाकण एमआयडीसीतील कंपन्या स्थलांतरित होण्याचा मार्गावर!

Chakanmidc

चार हजार कामगारांच्या स्वप्नांचा चुराडा. CHAKANMIDC चाकण प्रतिनिधी दि.११ – चाकण एमआयडीसी ही देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाइल हब असल्याचा तोरा मिरवणाऱ्यांचा भ्रमाचा फुगा फुटला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि त्यास निम्मित ठरले आहे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील एकूण २० लघुउद्योग कंपन्या खंडाळा एमआयडीसी, (जि.सातारा) येथे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. जर कंपन्या स्थलांतरित झाल्या तर … Read more

KHED : खेडच्या पश्चिम भागातील खराब रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार : आमदार बाबाजी काळे

KHED

मूलभूत समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमदारांची ग्रामस्थांना ग्वाही. KHED   चाकण प्रतिनिधी ता.१० –  खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करणार आहे. बैठकीत ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांच्या समस्या मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू. अशी ग्वाही खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. KHED … Read more

PUNE : पुणेकरांचा “एमएच-१२” चा रुबाब राहणार कायम अबाधित.

PUNE

MH-12 1A ही नवी सिरीज. PUNE चाकण प्रतिनिधी दि.६ – “पुणे तेथे काय उणे” ह्या म्हणीच्या साक्षात्काराची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यास निम्मित ठरले आहे. MH12 1A ह्या नव्या वाहन क्रमांकाची मालिका. महाराष्ट्र राज्यात अशा नवीन सिरीज प्राप्त करण्याचा बहूमान पुण्याने मिळवला आहे. MH12 क्रमांकाचे वाहन बघितले की, आपसूक तोंडातून निघते पुण्याची गाडी … Read more

AjitdadaPawar : ग्रामपंचायत वडगाव घेणंद येथे अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी.

Ajitdadapawar

ग्रामपंचायतीची अभिनव उपक्रमाची घोषणा. AjitdadaPawar चाकण दि.२२ – ग्रामपंचायत वडगाव घेणंद (ता.खेड) येथे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. AjitdadaPawar मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्ताराधिकारी तुषार साळुंखे, … Read more

POLICEAWARD : पोलीस निरीक्षक विजय ढमाळांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार

Policeaward

तब्बल आठ वर्षानंतर आरोपीला शिक्षा. POLICEAWARD चाकण प्रतिनिधी दि.१८ – महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ढमाळ यांना पुरस्कार देवून सन्मानित केले. नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना ६ ऑगस्ट २०१८ रोजी कालिकानगर येथील तिहेरी खुनाचे … Read more

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावातील पूल वाहतुकीस बंद. 

Chakanmidc

७ जुलै पासून १४ जुलैपर्यंत पूल बंद.  चाकण प्रतिनिधी दि.७ – चाकण एमआयडीसीतील महाळुंगे (ता.खेड) येथील पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसीत झालेल्या प्रचंड प्रमाणात पावसामुळे महाळुंगे येथील ओढ्यावरील पुलाशेजारील भराव हा वाहून गेला आहे. तेव्हा तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील (सा. क्र. कि.मी १७/१५०) पुलाचा भराव हा अतिवृष्टीमुळे … Read more

Punenashikrailway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्गच कायम ठेवण्याबाबत विधानभवनात आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक.

Punenashikrailway

शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. चाकण प्रतिनिधी दि. १ – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गच ठेवण्याच्या संदर्भात आमदारांची महत्त्व पूर्ण बैठक ही विधानभवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत पुणे-चाकण-राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक हाच मूळ रेल्वेमार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. Punenashikrailway या बैठकीस आमदार … Read more

#Tukarammundhe : हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये मिळणार पिण्याचे पाणी मोफत.

Tukarammundhe

चाकण प्रतिनिधी दि. २५ – महाराष्ट्र शासन, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबई येथे बुधवारी (दि.२४) महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन यांना महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना ही करण्यात … Read more