Mahalungemidcpolice : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश

Mahalungemidcpolice

१२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त. चाकण प्रतिनिधी दि.२६ – उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना तब्बल चार महिन्यांपासून गुंगारा देणारी घरफोड्या करणारी आंतरराज्यीय टोळीला अखेर गजाआड केले. Mahalungemidcpolice नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चाकण एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या कविता मदन कड या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रेनिमित्त आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा अज्ञात … Read more

POLICEAWARD : पोलीस निरीक्षक विजय ढमाळांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार

Policeaward

तब्बल आठ वर्षानंतर आरोपीला शिक्षा. POLICEAWARD चाकण प्रतिनिधी दि.१८ – महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ढमाळ यांना पुरस्कार देवून सन्मानित केले. नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना ६ ऑगस्ट २०१८ रोजी कालिकानगर येथील तिहेरी खुनाचे … Read more

Punegraminpolice : दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी गजाआड; २० गंभीर गुन्हे उघड.

Punegraminpolice

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त धाडसी कामगिरी. चाकण प्रतिनिधी दि. १३ – जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीची योजना हाणून पाडली आहे. टोळीतील ६ सराईत आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक करून मोठे यश संपादन केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टलसह … Read more

Murder : खुन करुन पसार झालेल्या आरोपीला २४ तासामध्ये अटक.

Murder

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची कारवाई. चाकण प्रतिनिधी दि. ५ – मयत व्यक्तीने आपला मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन आरोपीने खून केल्याची घटना मोई (ता.खेड) येथे घडल्याची उघडकीस आली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आहे. Murder नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०२ जुलै रोजी रात्री … Read more

Countryliquor : चाकण एमआयडीसीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक.

Countryliquor

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई. चाकण प्रतिनिधी दि.५ –   चाकण एमआयडीसीत अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाई भांबोली आणि गोनवडी गावांच्या हद्दीतील नदीकाठाजवळ करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात … Read more

Mahalungemidcpolice : मोई येथे आजोबांवर पिस्तूल रोखून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातवाच्या मुसक्या आवळल्या.

Mahalungemidcpolice

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात केले अटक. चाकण प्रतिनिधी दि. २७ – मोई (ता.खेड) येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या कारणावरून दि.२६ जूनच्या मध्यरात्री फिर्यादी सुरेश विष्णू गवारी हे मुक्ताई मंदिराशेजारील घरात कुटुंबासह झोपले होते. आरोपी आशिष नंदू गवारी हा आपल्या चार मित्रांसोबत आला. फिर्यादीच्या घरासमोरील मालकीच्या असणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० आणि ह्युंदाई क्रेटा या दोन महागड्या … Read more

Attempt to murder : मोई येथे गाड्यांची तोडफोड करीत नातवाकडून आजोबाला पिस्तूलातून गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न.

Chakantimes

महिंद्रा एक्सयुव्ही ७०० व ह्युंदाई क्रेटा गाड्यांची तोडफोड. चाकण प्रतिनिधी दि. २७ – चुलत नातवाकडून आजोबांच्या घरासमोरील रात्री-अपरात्री येऊन दोन महागड्या गाड्या फोडून आजोबाच्या दिशेने पिस्तूल रोखत गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना ही मोई (ता. खेड) येथे घडल्याची समोर आली आहे. सदर आरोपींवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. … Read more

#Lohgadmurder : भावी बायकोनेच गडावरून ढकलून केला तरुणाचा खून.

लोहगड अपघात प्रकरणाचे हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीत रूपांतरित. चाकण प्रतिनिधी दि. २३ – लोणावळ्याजवळील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोहगडावरून पडून मयत केतन विशाल अग्रवाल (वय २५ वर्षे) याचा मृत्यू झाल्याची घटना हि दि.२० जून रोजी घडली होती. होणाऱ्या भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा मोबाईलमध्ये सेल्फी घेत असताना पाय घसरून तोल जाऊन ३५० फूट खोल … Read more

#Suicide : आश्रम शाळेत १५ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला धक्कादायक घटना. चाकण प्रतिनिधी दि. १८ – खेड तालुक्यातील आंबोली जवळच्या कोहिंडे खुर्द येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या पायल शिवाजी पारधी (वय १५, रा.कोये, ता.खेड ,जि.पुणे ) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि.१६) रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे तालुक्यासह आश्रम शाळा परिसरात … Read more

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून साखळीचोरास अटक.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांसकडून सन्मान. चाकण प्रतिनिधी दि. १४ :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१ ने एका सराईत साखळीचोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली. तब्बल पाच चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचे ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. ३ जून … Read more