#AmadarKale×Mohite : ‘चौकशीला सामोरे जा’ म्हणत माजी आमदार मोहितेंना दिले थेट आव्हान!

आजी-माजी आमदारांमध्ये वार प्रतिवार. चाकण दि. ७ – खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या महिन्यात पाठवलेले आपले मूळ पत्र आज स्वतः माध्यमांसमोर जाहीर केले. या पत्रावरून खेड तालुक्यातील राजकीय आणि चाकण एमआयडीसी औद्योगिक वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असताना, आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांशी संवाद साधत पत्रातील सर्व आरोप पूर्णपणे … Read more

#PoliticalWar : आमदार बाबाजी काळेच्या आरोपांच्या प्रत्युत्तरात माजी आमदार मोहितेनी डागले टिकास्त्र.

माजी आमदार दिलीप मोहिते व जिल्हा परिषद गणेश बोत्रे यांच्याकडून ही आरोपांच्या फैरी. चाकण दि. ७ जून – “आमदार काळे यांनी आम्हाला सिंडिकेट म्हणत बालिशपणा केला असून, आमच्यावर होत असलेले आरोप निराधार आहेत. उलट आमदार काळेचेच लोक एमआयडीसीत दादागिरी करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार मोहिते आणि झेपी सदस्य बोत्रे यांनी केला.” चाकण एमआयडीसी परिसरातील … Read more

#Grampanchayatelection : खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतीची तारीख जाहीर.

दि.११ व १२ जुनला सदस्य आरक्षण सोडत. चाकण दि.६ – स्थानिक स्वराज्य संस्थामधील गाव पातळीवरील महत्वाचा घटक असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे लवकरच बिगुल वाजणार. या आशेने इच्छुक उमेदवारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असणाऱ्या … Read more