Ashadhiwari : ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांनी राबविली स्वच्छता श्रमदान मोहीम.

Ashadhiwari

स्वच्छता श्रमदान मोहिमेसाठी देणगीदारांचा पुढाकार. Ashadhiwari चाकण प्रतिनिधी दि. ६ – पंढरपूर आषाढी वारीनिम्मित पुणे जिल्हा परिषद व खेड पंचायत समिती यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांच्याकडून ६ जुलै रोजी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. Ashadhiwari वडगाव घेनंद (ता.खेड) येथे आषाढी वारी २०२६ निमित्त गावामध्ये लोक वर्गणी काढून स्वच्छता श्रमदान मोहीम आयोजित करून स्वच्छता श्रमदान … Read more

Lavani : “तुम्ही थांबा ना सरकार” ह्या लावणीला प्रेक्षकांची पसंती.

३५ हजारापेक्षा जास्त व्यूज. खराबवाडी दि.२ : “तुम्ही थांबा ना सरकार…” ही लावणी सध्या महाराष्ट्रभर प्रचंड चर्चेत आहे. आणि अस्सल लावणी चाहते असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिपक मांडेकर यांची कलाकृती ही लावणी शौकीनांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. व्यावसायिक दर्जाचे चित्रीकरण, आकर्षक संगीत, प्रभावी सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांमुळे या लावणीला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत … Read more

पंढरपूर आषाढी वारी : हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या अध्यक्ष पदी नागेश शेलार.

उपाध्यक्षपदी विठ्ठल बिरदवडे यांची निवड.   चाकण दि.१७ – हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा, खराबवाडी-वाघजाईनगरच्या अध्यक्षपदी नागेश अशोक शेलार यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पंढरपूर येथे होत असलेल्या आषाढी वारीनिम्मित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे ८ जुलै रोजी होणार आहे. हनुमान प्रासादिक दिंडी क्रमांक हा २०६ आहे. तेव्हा दरवर्षी … Read more