शिवसेनेचा वर्धापनदिन गाजवणारा नितीन चंदनशिवे आहे तरी कोण?
चाकण प्रतिनिधी दि.२२ – नुकताच शिवसेनेचा वर्धापनदिन मुंबई येथे साजरा करण्यात आला. एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मधील खासदारांसाठी शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात होते. तर एकीकडे वर्धापनदिनानिम्मित कधी विनोद करून खळखळून हसवणारा, कधी नेत्यांना हळूच चिमटे काढणारा तर कधी भावनिक करून डोळ्यातून चटकन पाणी आणणारा व्यक्ती भाषण गाजवत होता. आपल्या कवितेतून समाजाचे जळीत … Read more