क्राईम : तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या.

नसरापूर नंतर चाकण परिसरात घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट. चाकण दि.२ – चाकण औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे (ता.खेड) येथे तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्या ठोकण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रियान्सू कमलेश रावत (वय ३ वर्षे) हा आईसह खालुंब्रे येथे … Read more

क्राईम : घरफोडी करणाऱ्या महिलेस २४ तासात अटक.

१० तोळे सोने जप्त, दक्षिण महाळुंगे पोलिसांची दमदार कामगिरी.   चाकण दि.२६ – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या २४ तासांत पकडले. पोलिसांनी उत्कृष्ट केलेल्या कामगिरीबाबत कौतुक केले जात आहे. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more

NHAI : चाकण-शिक्रापूर रस्ता दुरुस्तीसाठी सभापती विद्या मोहिते आक्रमक

शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना नाहक त्रास चाकण दि.२४ : तळेगाव-चाकण- शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग ५४३-डी वरील चाकण-शिक्रापूर मार्गादरम्यान साबळेवाडी (ता.खेड) येथे असणारा मोठा खड्डा बुजवला नाही, तर याविरोधात आक्रमक भूमिका घेऊ असे. खेड पंचायत समिती सभापती विद्या मोहिते यांनी सांगितले. चाकण-शिक्रापूर या महामार्गावर साबळेवाडी येथे घाट रस्ता चढणीला भला मोठा खड्डा मागील कित्येक दिवसापासून पडला आहे. … Read more

न्यू होम मिनिस्टर : उद्योजक गणेश खराबी यांसकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन.

उद्योजक गणेश खराबी यांसकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन. चाकण दि.२१ – युवा उद्योजक गणेश बाळासाहेब खराबी व सोनाली गणेश खराबी यांच्याकडून महिलांसाठी “खेळ रंगला पैठणीचा” या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर “खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर, खराबवाडी (ता.खेड) येथे करण्यात आले होते. या … Read more

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस : मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत आरोपी स्थानबद्ध.

एमपीडीए कायद्यांतर्गत आरोपी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे एक वर्ष स्थानबद्ध चाकण दि.२१ – चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मटका व जुगाराचे अड्डे चालविणारा सराईत आरोपी रफिक शगीर काझी याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक शगीर काझी (वय-३९ वर्षे, रा. काझीवाडा, महात्मा फुले चौक, चाकण ता.खेड जि.पुणे) हा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस … Read more

B.R.AMBEDKAR JAYANTI : चाकण येथे भिमजयंती उत्साहात साजरी.

सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून बाबासाहेबांस अभिवादन चाकण दि.१९ – विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती महात्मा फुले नगर, चाकण (ता.खेड) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सिध्दार्थ सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून भिमजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.    यावेळी नियोजित कार्यक्रमाप्रसंगी चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव, नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन … Read more

MIDC POLICE : दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्याअंतर्गत गावे जोडण्याची मागणी.

खराबवाडी व महाळुंगे इंगळे ग्रामस्थांची एकच मागणी.   चाकण दि.१३ – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित पिंपरी चिंचवड पोलिस मुख्यालय, निगडी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शांतता कमिटी सदस्य व जयंती मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.  या बैठकी … Read more

B.R.AMBEDKAR JAYANTI : भिमजयंती निमित्त आढावा बैठक संपन्न

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शक सूचना चाकण दि.१२ – महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन (ता.खेड) येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिम्मित घेण्यात आलेली आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.  पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध … Read more

Chakan News : जिल्हा परिषद शाळेस टीव्ही संच भेट

Chakan News इनव्हिजन एनर्जी इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे ६५ इंच टीव्ही संच.   चाकण दि.९ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी (ता.खेड) यांना इनव्हिजन एनर्जी इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे ६५ इंच टीव्ही संच भेट देण्यात आला.     सीएसआर फंडातून टीव्ही संच भेट देण्यात आला आहे. टीव्ही संचामध्ये स्कुलबिप सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये अनेक शालेय उपक्रम असल्याने … Read more

माझी शाळा : भिमक्रांती सामाजिक संस्थेकडून शाळेस तीन फॅन भेट.

सामाजिक उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत भेटवस्तू. चाकण दि. ३१ – भिमक्रांती सामाजिक संस्था यांच्याकडून खराबवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन फॅन भेट म्हणून देण्यात आले.    भिमक्रांती सामाजिक संस्था ही नेहमीच सामाजिक व शैक्षणिक दृष्टीकोन बाळगत समाजसेवेचा वसा चालवत आली आहे. तेव्हा शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आदरातीथ्य सामाजिक बांधिलकी जपत भेटवस्तू म्हणून फॅन देण्यात … Read more