#शाळा : नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

चाकण प्रतिनिधी दि.१८– नवमहाराष्ट्र विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी तालुका खेड येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार शाळेचा पहिला दिवस हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. नवीन विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प, वही पेन व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अविनाश कड व … Read more

#school : वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप.

चाकण प्रतिनिधी दि १७ – युवासेनेचे तालुका समन्वयक चंद्रकांत सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यालय, शिवे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी तर्फे वाडा येथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ह्या वर्षी सुद्धा कार्यक्रम हा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने … Read more

SSCEXAM : नवमहाराष्ट्र विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६ टक्के.

चाकण दि.९ – नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (ता.खेड) यांचा इयत्ता दहावी परीक्षा मार्च २०२६ चा एकूण निकाल हा ९६.८७ टक्के लागला.  गुणवंत विद्यार्थी यादी पहिला क्रमांक हा प्रियदर्शनी शहाजी इंगळे (९७.२०%), दुसरा क्रमांक हा भावेश लक्ष्मीकांत विसपुते (९५.२०%), तिसरा क्रमांक हा विक्रांत भानुदास भगत (९२.४०%), चौथा क्रमांक हा समिक्षा कैलास काळबांडे (९२.२०%) पाचवा क्रमांक हा वेदिका … Read more

SSC Exam : श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३.४४ टक्के

  चाकण दि.९ – इयत्ता दहावी परीक्षा मार्च २०२६ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालय, महाळुंगे इंगळे (ता.खेड) यांचा एकूण निकाल हा ९३.४४ टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण ६१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी परीक्षेत एकूण ५७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.  प्रांजली राठोड हिने ४४४ गुण प्राप्त करून ८८.८० टक्के … Read more