#शाळा : नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
चाकण प्रतिनिधी दि.१८– नवमहाराष्ट्र विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी तालुका खेड येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार शाळेचा पहिला दिवस हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. नवीन विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प, वही पेन व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अविनाश कड व … Read more