क्राईम : तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या.

नसरापूर नंतर चाकण परिसरात घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट. चाकण दि.२ – चाकण औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे (ता.खेड) येथे तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्या ठोकण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रियान्सू कमलेश रावत (वय ३ वर्षे) हा आईसह खालुंब्रे येथे … Read more

क्राईम : घरफोडी करणाऱ्या महिलेस २४ तासात अटक.

१० तोळे सोने जप्त, दक्षिण महाळुंगे पोलिसांची दमदार कामगिरी.   चाकण दि.२६ – दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या २४ तासांत पकडले. पोलिसांनी उत्कृष्ट केलेल्या कामगिरीबाबत कौतुक केले जात आहे. या कारवाईत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस : मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत आरोपी स्थानबद्ध.

एमपीडीए कायद्यांतर्गत आरोपी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे एक वर्ष स्थानबद्ध चाकण दि.२१ – चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मटका व जुगाराचे अड्डे चालविणारा सराईत आरोपी रफिक शगीर काझी याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक शगीर काझी (वय-३९ वर्षे, रा. काझीवाडा, महात्मा फुले चौक, चाकण ता.खेड जि.पुणे) हा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस … Read more