HomeBlogSSC Exam : श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३.४४ टक्के

SSC Exam : श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३.४४ टक्के

 

चाकण दि.९ – इयत्ता दहावी परीक्षा मार्च २०२६ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालय, महाळुंगे इंगळे (ता.खेड) यांचा एकूण निकाल हा ९३.४४ टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण ६१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी परीक्षेत एकूण ५७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.

 प्रांजली राठोड हिने ४४४ गुण प्राप्त करून ८८.८० टक्के मिळवत प्रथम क्रमांक, साहिल जाधव ह्याने ३९४ गुण प्राप्त करून ७८. ८० टक्के मिळवत द्वितीय क्रमांक, मिसबा हुसेनने ३८६ गुण प्राप्त करून ७७ टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.  

*मागासवर्गीय प्रथम तीन क्रमांक*

1) राठोड प्रांजली

प्राप्त होऊन-444

शेकडा गुण-88.80%

2) जाधव साहिल केशव

प्राप्त गुण-394

शेकडा गुण-78.80%

3) जाधव यश विजय

प्राप्त गुण-362

शेकडा गुण-72.40

 *विषयावर गुणानुक्रम*

मराठी-राठोड प्रांजली-90

हिंदी-साहिल जाधव-88

इंग्रजी-राठोड प्रांजली-85

गणित-राठोड प्रांजली-90

विज्ञान-राठोड प्रांजली-85

समाजशास्त्र-राठोड प्रांजली-94 

मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments