shala : वाढदिवसानिम्मित शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना वही वाटप.

अभिनव उपक्रमाची चर्चा. चाकण प्रतिनिधी दि. २९ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी (ता.खेड) येथील आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर मोकाशी यांनी स्वतःच्या वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना वही वाटप करून ज्ञानदानाचे काम केल्याची चर्चा समाजामध्ये होत आहे. shala दरवर्षी मोकाशी सर हे आपल्या वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना वही वाटपाचा अभिनव उपक्रम राबवून आदर्श निर्माण करीत आहेत. सरांनी तब्बल १३०० विदयार्थ्यांना वही … Read more