Attempt to murder : मोई येथे गाड्यांची तोडफोड करीत नातवाकडून आजोबाला पिस्तूलातून गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न.
महिंद्रा एक्सयुव्ही ७०० व ह्युंदाई क्रेटा गाड्यांची तोडफोड. चाकण प्रतिनिधी दि. २७ – चुलत नातवाकडून आजोबांच्या घरासमोरील रात्री-अपरात्री येऊन दोन महागड्या गाड्या फोडून आजोबाच्या दिशेने पिस्तूल रोखत गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना ही मोई (ता. खेड) येथे घडल्याची समोर आली आहे. सदर आरोपींवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. … Read more