Mahalungemidcpolice : मोई येथे आजोबांवर पिस्तूल रोखून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातवाच्या मुसक्या आवळल्या.

Mahalungemidcpolice

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात केले अटक. चाकण प्रतिनिधी दि. २७ – मोई (ता.खेड) येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या कारणावरून दि.२६ जूनच्या मध्यरात्री फिर्यादी सुरेश विष्णू गवारी हे मुक्ताई मंदिराशेजारील घरात कुटुंबासह झोपले होते. आरोपी आशिष नंदू गवारी हा आपल्या चार मित्रांसोबत आला. फिर्यादीच्या घरासमोरील मालकीच्या असणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० आणि ह्युंदाई क्रेटा या दोन महागड्या … Read more