Murder : खुन करुन पसार झालेल्या आरोपीला २४ तासामध्ये अटक.

Murder

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची कारवाई. चाकण प्रतिनिधी दि. ५ – मयत व्यक्तीने आपला मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन आरोपीने खून केल्याची घटना मोई (ता.खेड) येथे घडल्याची उघडकीस आली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आहे. Murder नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०२ जुलै रोजी रात्री … Read more