#chakanmidc : आंबेठाण येथे रस्ता दुरुस्तीसाठी दोन दिवस वाहतूक बंद.

महाळुंगे वाहतूक पोलिसांचे वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापर करण्याचे आव्हान. चाकण दि. २८ – वासुली फाटा – बिरदवडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी दि. २८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते दि. २९ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल … Read more