Punegraminpolice : दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी गजाआड; २० गंभीर गुन्हे उघड.

Punegraminpolice

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त धाडसी कामगिरी. चाकण प्रतिनिधी दि. १३ – जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीची योजना हाणून पाडली आहे. टोळीतील ६ सराईत आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक करून मोठे यश संपादन केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टलसह … Read more