PMRDA : मोई येथे पीएमआरडीएकडून ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त.
३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त. PMRDA चाकण प्रतिनिधी दि.१६ – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून मोई (ता.खेड) येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले असून, त्यामुळे अनधिकृत पत्राशेडधारक आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे … Read more