Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावातील पूल वाहतुकीस बंद.
७ जुलै पासून १४ जुलैपर्यंत पूल बंद. चाकण प्रतिनिधी दि.७ – चाकण एमआयडीसीतील महाळुंगे (ता.खेड) येथील पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसीत झालेल्या प्रचंड प्रमाणात पावसामुळे महाळुंगे येथील ओढ्यावरील पुलाशेजारील भराव हा वाहून गेला आहे. तेव्हा तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील (सा. क्र. कि.मी १७/१५०) पुलाचा भराव हा अतिवृष्टीमुळे … Read more