Tukarammunde : खेड हद्दीत बनावट दूध, पनीर व आमरस उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस.

आयुक्त तुकाराम मुंडेंच्या भीतीपोटी फेकून दिल्याची चर्चा. चाकण प्रतिनिधी दि. ३० – खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील नवीन बाह्यवळणालगत बनावट व भेसळयुक्त दूध, पनीर व आमरस फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Tukarmammunde मिळालेल्या माहितीनुसार, तुकाईवाडी गावाच्या हद्दीत पुणे–नाशिक महामार्गावरील नवीन बायपासलगत नामांकित दूध ब्रँडच्या पाकीटबंद दूधाच्या पिशव्या अज्ञात व्यक्तींकडून बेवारस अवस्थेत … Read more