KHED : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अशोक राक्षे व उपसभापती रणजित गाडे.

KHED

  राष्ट्रवादीकडे संचालकांची संख्या फक्त तीन. चाकण प्रतिनिधी दि. २८ – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक बबनराव राक्षे तर उपसभापतीपदी रणजित विठ्ठल गाडे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. नव्या संवगडयांना संधी.  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती विजय शिंदे पाटील आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी पदाचा राजीनामा दिला. मंगळवारी (दि.२८) … Read more