Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
वाढत्या अपघात मालिकांमुळे आदेश. Chakanmidc चाकण प्रतिनिधी दि.६ – : चाकणसह एमआयडीसी परिसरातील वाढत्या अपघात मालिका, रस्त्यांची दयनीय दुरावस्था आणि जटील बनलेली वाहतूककोंडी याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांना २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more