Society
ग्रामस्थांकडून अभिनंदन. Society

Society

चाकण प्रतिनिधी दि.२७ –

श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, खराबवाडी (ता.खेड) च्या संचालकपदी उज्वला नंदकुमार खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. Society

संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काम करण्याची अपेक्षा त्यांच्या निवडीमुळे व्यक्त होत आहे. सोसायटी

Society

यावेळी सोसायटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवराम कड, उपाध्यक्ष संगीता रघुनाथ खराबी, खेड बाजार समितीचे संचालक हनुमंत अनंता कड, अमृता राजाराम खराबी, विठ्ठल दत्तात्रय बिरदवडे, अर्जुन सदाशिव कड, तानाजी ज्ञानेश्वर खराबी, मच्छिंद्र जबाजी कड, राजेंद्र कृष्णाजी पवार, संजय उत्तम कड, गणेश दिलीप जगताप, नवनाथ गेणभाऊ कड, रामचंद्र कोंडिबा खराबी, सचिव रोहिदास विठ्ठल गव्हाणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. Society

हे ही वाचा. 

दिघी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत घरफोडीचा छडा; १.१५ कोटींचे दागिने हस्तगत.

https://news15marathi.com/dighi-polices-bold-action-burglary-solved-within-24-hours-jewelry-worth-indian-rupee115-crore-recovered

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here