Election : खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, उपाध्यक्ष रविंद्र उगले, सचिवपदी बाबाजी चव्हाण यांची निवड.
अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत. चाकण प्रतिनिधी दि. २९ – खेड तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना (डी एन ई १३६) यांची निवडणूक प्रक्रिया रविवारी (दि.२८) पंचायत समिती कार्यालय (ता.खेड) येथे पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर काळुराम ढोरे, उपाध्यक्षपदी रविंद्र रामचंद्र उगले आणि सचिवपदी बाबाजी भालचंद्र चव्हाण यांची निवड झाली. Election संघटनेच्या फक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार … Read more