Election : ग्रामपंचायत निवडणूकांचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर.

election

१५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभेची मतदार यादी वापरात. Election चाकण दि.२३ – महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबवावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. Election राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २४ … Read more