Pune Newsभैरवनाथ व बापूजीबुवा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी.
श्री भैरवनाथ व बापूजीबुवा महाराज यांची दोन दिवसीय यात्रा चाकण दि.२७ – चैत्र शुद्ध सप्तमीला श्री भैरवनाथ व बापूजीबुवा महाराज यांची दोन दिवसीय यात्रा खराबवाडी (ता.खेड) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी श्रींची विधिवत महापूजा करण्यात आली. मांडव डहाळे व हारतुरे वाजत गाजत महाराजांना वाहण्यात आले. सायंकाळी … Read more